Attitude म्हणजे दृष्टिकोन. तो positive किंवा negative असतो.. पण आपण हा शब्द गर्व वगैरे चा समानार्थी म्हणून वापरतो. सो attitude आपल्यापुरता असावा. खूप असला तरी फक्त आपल्यापुरता. जर एखादी व्यक्ति तुमच्याशी नीट बोलत असेल तर आपणही नम्रपणे बोलाव. आपल्याला काही जास्त येत, आणि आपण सुंदर आहोत, श्रीमंत आहोत या गोष्टींचा attitude ठेवायचा नाही. माझ्यासमोर तरी सर्वानी त्यांचा attitude खिश्यात ठेवावा असा आपला attitude असावा . Attitude या गोष्टीचा ठेवावा की आपण पूर्ण मेहनत केलीय, आपण positive आहोत, आणि आपण कोणापेक्षा कमी नाही. हा attitude अन confidence असावा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय
आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्री...
-
सुंदरता, रंग , जीवन , वैविध्य या सर्व गोष्टींनी भरलेली सृष्टी किती छान वाटते नाही का? पृथ्वी छान वाटण्यापेक्षा तिचे असित्व हेच मोठे गूढ आहे....
-
हल्ली सर्व काही पुन्हा पूर्ववत होत चाललंय. पुन्हा लोकांची कामे सुरु झालीत, कुठे हॉटेल्स वगैर पण चालू झालेत. रिक्षा, taxi, बस वगैर पण सुरु झा...
-
प्रत्येकाच आयुष्य , इंग्रजीत म्हणायला गेल तर life हे वेगवेगळ असत. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त असतो मग तो सुखी असो वा दुखी. बरोबर ना....
No comments:
Post a Comment